तडवळे येथे पर्यावरण दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

तडवळे येथे पर्यावरण दिन साजरा

तडवळे येथे पर्यावरण दिन साजरा

             कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील सुपुत्र ए पी आय श्री महेश लांडगे (नांदेड)येथे कार्यरत असून सुदा "माझे गाव माझे तीर्थ" मानत गत चार वर्ष झाले पर्यावरण दिनाचे औचित्य साधून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आपल्या क्लासमेट ग्रुप सह जवळपास साठ ते सत्तर आंब्याची झाडे जयहिंद विद्यालय व गावातील परिसरात लागवड करून त्याची जोपासना स्वतः क्लासमेट ग्रुप सोबत घेऊन देखभाल करतात या उपक्रमात ए पी आय श्री महेश लांडगे, ॲड. महेश निगोळे,संतोष कापसे अमोल पवार, हनुमंत होगले, बालाजी जमाले,शिक्षक विशाल जमाले,अतुल हिंगमिरे या सवंगडी सोबत घेऊन कार्य पार पाडतात.या उपक्रमाबद्दल ए पी आय महेश लांडगे व क्लासमेट ग्रुप चे गावातून व परिसरातून कौतुक केले जात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages