राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभी आहे - जयंत पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 23, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभी आहे - जयंत पाटील

 राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभी आहे - जयंत पाटील

मुंबई (नासिकेत पानसरे):- हे सरकार वाचवण्यासाठी जे शक्य असेल ते सहकार्य व मदत उध्दव ठाकरे व शिवसेनेला राष्ट्रवादी करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.या सगळ्या परिस्थितीत उध्दव ठाकरे यांना गेलेल्या आमदारांना परत आणण्यात यश मिळेल आणि निश्चितपणे आघाडीचे सरकार टिकावं ही राष्ट्रवादीची भूमिका आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages