प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 14, 2022

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत

 



            पुणे,(कटूसत्य वृत्त):- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages