भूम येथे शेतकरी चौरंगनाथ वाघमोडे यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 3, 2022

भूम येथे शेतकरी चौरंगनाथ वाघमोडे यांचा सत्कार

भूम येथे शेतकरी चौरंगनाथ वाघमोडे यांचा सत्कार

            परंडा (कटुसत्य वृत्त): परंडा तालुक्यातील शिराळा येथील प्रगतशील  शेतकरी यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथे या पुरस्काराचे वितरण मागील महिन्यात करण्यात आले होते.त्याचेच औचित्य साधून जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी भूम,परंडा,वाशी येथील सर्व नागरिक व जय हनुमान ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages