साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 6, 2022

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

            पुणे (कटुसत्य वृत्त): साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक मंगेश तिटकारे लिखीत एफआरपी महितीपुस्तिका व साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपी वर परिणाम या पुस्तकांच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शदर पवार यांच्या हस्ते झाले.

            वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२  कार्यक्रमात ऊसतज्ज्ञ डॉ. मधुकर पाटील यांच्या ‘रसराज’ पुस्तकाचेही प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages