माढा विकास सोसायटीवर भैरवनाथ बहुजन विकास आघाडीचा झेंडा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 13, 2022

माढा विकास सोसायटीवर भैरवनाथ बहुजन विकास आघाडीचा झेंडा

 माढा विकास सोसायटीवर भैरवनाथ बहुजन विकास आघाडीचा झेंडा 


कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- चोभे पिंपरी ता.माढा विकास सोसायटीवर श्री भैरवनाथ बहुजन विकास आघाडी चा झेंडा चेअरमन पदी श्री जयंत विठ्ठल लंबटकर व व्हा चेअरमनपदी चंद्रकांत मेघवर्ण सातव यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सर्जेराव उरमुडे सर्जेराव बोरकर,सुभाष शेंडगे,योगेश जाधव,दत्तात्रेय खताळ, तानाजी मुंगसे, संतोष खताळ,लक्ष्मण चौगुले, हनुमंत खताळ ,सुनील देवकर ,मरीबा सुकळे, किसन भगत, सतीश बनसोडे, धनेश भगत, हंनूमत पाटोळे,निवृत्ती सातव, अशोक बंडगर, अनिल जाधव,अभय शेंडगे ,अशोक जगताप, बाजीराव उरमोडे, दत्तात्रेय सातव, किशोर बोरकर, अरुण साळुंखे, राजेंद्र सातव, संजय पवार, दत्ता जळखुटे, कल्याण गोफणे, पांडूरंग जाधव,सर्जेराव गोफणे ,रामानंद चव्हाण,भीमराव जाधव , मारुती जाधव, भिमराव कांबळे,आबा आलदर , शहाजी जाधव  , नवनाथ दरगुडे, केशव शेंडगे, राजेंद्र दरगुडे, ब्रम्हदेव शेंडगे,प्रभाकर बनसोडे,आदींनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages