डॉ. दत्ताप्रसाद जोगदंड राज्यस्तरीय आरोग्य पुरस्काराने सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 18, 2022

डॉ. दत्ताप्रसाद जोगदंड राज्यस्तरीय आरोग्य पुरस्काराने सन्मानित

डॉ. दत्ताप्रसाद जोगदंड राज्यस्तरीय आरोग्य पुरस्काराने सन्मानित


           हडपसर ( प्रविण शेंडगे ) : काळेपडळ येथील लाइफ केअर क्लीनिकचे, डॉ, दत्ताप्रसाद जोगदंड यांना२०२१,ते२०२२, चा आरोग्य भूषण पुरस्कार मिळाला आहे, मुंबईत न्यूज लाईन, मिडीया, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

           सह्याद्री उद्योग समूहातर्फे विविध क्षेत्रांतील मोलाची कामगिरी  बजवणाऱ्या संस्था व व्यक्तीच्या विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येत असतो कोरोणा काळात विशेष म्हणजेच मार्च एप्रिल २०२१, दरम्यान कोरोणाच्या लाटेत आपल्या वैद्यकीय क्षेत्राचा वापर करीत माणूस सेवेची भावना जोपासत स्वतःच्या कुटुंबाची जिवाची पर्वा न करता केलेल्या रुग्णसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा मानून डॉ, दत्तप्रसाद जोगदंड यांना आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, पुणे विभागातून त्यांची निवड करण्यात आली असून रंग सावर सभागृह यशवंतराव चव्हाण सेंटर येथे न्यूज लाईन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, यांच्यातर्फे गौरविण्यात आले, आरोग्य भूषण पुरस्कारा बद्दल डॉ, दत्ता प्रसाद जोगदंड, यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages