Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर-महावीर जयंती कुर्डूवाडी येथे एकत्र साजरी करुन संजय दादा टोणपे नवीन आदर्श केला- सचिन जगताप

महात्मा फुले-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर-महावीर जयंती  कुर्डूवाडी येथे एकत्र साजरी करुन संजय दादा टोणपे नवीन आदर्श केला- सचिन जगताप

          कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- कुर्डूवाडी येथे शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून संजय दादा टोणपे यांनी आयोजित केलेल्या महात्मा फुले-डाॅ.बाबासाहेब आंबेडकर-महावीर जयंती निमित्ताने - चित्रपट क्षेत्रात निर्मीती-दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या डाॅ.दिनेश कदम,राजेश पवार,कांबळे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

          यावेळी साहित्यिक डॉ.राजेंद्र दास,विक्रांत बोधे-स.पो.निरीक्षक कुर्डूवाडी, सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,डाॅ.विलास मेहता,सुहास शेठ शहा-संस्थापक शिवराय तालीम, धनंजय डिकोळे- जिल्हाप्रमुख शिवसेना,सुहास टोणपे-जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड,बालाजी जगताप-तालुकाध्यक्ष,निलेश देशमुख सर-तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ,अरुण जगताप- ता.उपाध्यक्ष,क्षितिज टोणपे,सागर कोले,सुधीर क्षिरसागर,तसेच कुर्डूवाडी न.पा.चे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments