सोलापूरचा सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 17, 2022

सोलापूरचा सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण

 सोलापूरचा सुपुत्र छत्तीसगडमध्ये शहीद, दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण




बार्शी (कटुसत्य वृत्त ):- येथील बीएएसएफ मध्ये कार्यरत असलेले जवान रामेश्वर वैजनाथ काकडे हे रायपूर छत्तीसगड अतिरेकी हल्‍ल्‍यात शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांशी चकमकीत दोन हात करताना जवानाला वीरमरण आले.रामेश्वर काकडे यांना अतिरेक्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण गौडगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली.शहीद रामेश्वर काकडे हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील गौडगावचे मूळ रहिवासी होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages