श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज, महाशिवरात्री व शिवशभक्त बेडर कण्णप्पा जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज, महाशिवरात्री व शिवशभक्त बेडर कण्णप्पा जयंती साजरी

श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज, महाशिवरात्री व शिवशभक्त बेडर कण्णप्पा जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज यांचे जयंती दिनानिमित तसेच महाशिवरात्री दिनी बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवशभक्त बेडर कण्णप्पा जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथील मा.महापौर कार्यालयात मा.महापौर श्रीकांचना यन्नम यांनी श्रीसंत वीरशैव कक्कय्या महाराज व बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवशभक्त बेडर कण्णप्पा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
         याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कल्पना कारभारी, गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक सुनिल कामाटी, माजी नगरसेवक रमेश व्हटकर,तसेच गिरीधर होटकर, महेश व्हटकर, रामकृष्ण नारायणकर,चित्तरंजन शिंदे,उमेश व्हटकर, शिवकुमार कटके, विनोद होटकर,देवेंद्र सैनसाकळे, मयुर शिंदे, अशोक शिंदे, सुर्यकांत होटकर, सौ.संगिता जोगधनकर, सौ.पवित्रा सोनकवडे, सौ.रेखा होटकर, सौ.रेश्मा होटकर, सौ.वंदना होटकर, सौ. कविता होटकर, सौ. शारदा शिंदे, श्री संजीव धडके, आनंद व्हटकर, चंद्रकांत शिंदे लक्ष्मण अवसरे, बाबासाहेब इंगळे, मोहन शिंदे, विजय व्हटकर,खाजप्पा मिनगुले परशुराम सातुले, राजेश मिनगुले, राजेश झंपले, चंद्रकांत मानवी ,दिपक मस्के, स्वप्नील झंपले, राजू माने, कुमार माने, राजू कामाटी, अनिल वाल्मीकी, बसवराज बेडर, देविदास तलाटी, विनोद माने, विलास झंपले, अनिल माने, प्रकाश मिनगुले, आकाश कामाटी, लक्ष्मण कावळे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages