सावधान! येत्या 3-4 तासात राज्यातील 'या' भागात वादळी पावसाची शक्यता ; नाशिक आणि धुळे जिल्ह्यात तुफान गारपीट
(वृत्त सेवा):- शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने दिलेल्या नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या तीन चार तासांमध्ये अहमदनगर, बीड ,सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment