मनोहर सपाटे यांच्या लोकसेवेला ५० वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा सत्कार समारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 27, 2022

मनोहर सपाटे यांच्या लोकसेवेला ५० वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा सत्कार समारंभ



मनोहर सपाटे यांच्या लोकसेवेला ५० वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा सत्कार समारंभ

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या ५० वर्षापासून अखंडपणे जनसेवा करत असल्यामुळे समाजसेवेच्या व राजकीय जीवनाचा सन्मान समारंभ पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण लाड (अण्णा) यांच्या हस्ते माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार सोलापूर शिवसेनेचे नेते पुरूषोत्तम बरडे, सोलापूर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, प्रकाश वाले, महाराष्ट्र राज्याचे आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे , माजी महापौर महेश कोठे, अॅड. यु. एन. बेरीया, जनार्दन कारमपूरी, सुभाष पाटणकर, नलिनी चंदेले, सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, माजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल, शफी इनामदार, बिज्जू प्रधाने, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी सभापती नाना काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते किसन जाधव, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष सुनिता रोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, जी.एम. ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते प्रशांत बाबर, सुहास कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मनोहर सपाटे यांचा सत्कार समारंभ १ मार्च २०२२ रोजी सायं . ०५.३० वाजता छत्रपती शिवाजी प्रशाला , सोलापूर येथे आयोजित केला आहे . तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे अवाहन शरद बँकेचे उपाध्यक्ष प्रा . महेश माने , शरद पवार शिक्षण संकुलाचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, शंभूराजे शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भोसले, सोलापूर जिल्ह्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, क्रांती तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages