Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्ञानदिप वाचनालयात ध्वजारोहण कार्यक्रम

 ज्ञानदिप वाचनालयात ध्वजारोहण कार्यक्रम


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्ञानदिप सार्वजनिक वाचनालय, ताई चौक, सोलापूर या वाचनालयात उमेश साळुके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमीत्त करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाच्या लिपीक सौ. सारिका मोरे यांनी केले. उपस्थित वाचक आणि विद्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, तेजू चव्हाण, अशोक कडदास, ग्रंथपाल प्रकाश मोरे, सौ. सारिका माडीकर, विरेंद्रप्रसाद माडीकर, श्रीमती महानंदा पाटील, संतोष कुंभार, दत्ता माडीकर, हर्ष मोरे, परमेश्वर होनमाने बहुसंख्य वाचक, विद्यार्थी उपस्थित होते. आभार ग्रंथपाल प्रकाश मोरे यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments