Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर-सोरेगाव ते टाकळी मुख्य जलवाहिनी व पंप हाऊसची पाहणी करताना महापौर श्रीकांचना यन्नम,व महापालिका अधिकारी

 सोलापूर-सोरेगाव ते टाकळी मुख्य जलवाहिनी व पंप हाऊसची पाहणी करताना महापौर श्रीकांचना यन्नम,व महापालिका अधिकारी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर-सोरेगाव ते टाकळी याठिकाणी  मुख्य जलवाहिनी व पंप हाऊसची पाहणी आज महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या समवेत संतोष यलगुलवार,एजाज शेख  व महापालिका अधिकारी यांनी केली. अमृत  योजनेअंतर्गत टाकळी हेड वर्क येथे  ४९५ अश्वशक्तीचे ४ पंपसेट नव्याने बसवून कार्यान्वित करण्यात आले असून ५ व्या पंपाचे उभारणी चे काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे सोलापूर शहर पाणीपुरवठा मध्ये सुधारणा होणार आहे.तसेच १२०० मिमि लाईनवर फ्ल़ोमीटर, बटरफ्लाय व्हाल्व व हायड्रॉलिक व्हाल्व बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून फ्ल़ोमीटर बसविल्यामुळे पाणी मोजता येणार आहे.अशी  माहिती पाहणी दरम्यान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.



Reactions

Post a Comment

0 Comments