Hot Posts

6/recent/ticker-posts

निवृत्ती सुरवसे यांची टाकळी सिकंदर मंडळ अधिकारी पदी निवड झाली

 निवृत्ती सुरवसे यांची टाकळी सिकंदर मंडळ अधिकारी पदी निवड झाली 



सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- बापूसाहेब निवृत्ती सुरवसे यांची टाकळी सिकंदर मंडळ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कुरुल येथील तलाठी कार्यालय येथे कुरुल चे महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील व कुरुल ग्रामपंचायत चे उपसरपंच पांडुरंग आबा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्रगतशील बागायतदार गुरुदेव पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य विकास जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य शरद गोरे , इंजिनिअर रंगनाथ गुरव ,जगदंबा हॉटेल चे मालक भारत माने ,हरी घोडके अमोल पाटकर ,पप्पू घोडके सचिन जाधव ,भारत कुलाल, बाळू शिंदे ,आदी मान्यवर उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments