भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 16, 2021

भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपने पाकिस्तानला कोरोना लसदिली परंतु भारतातील नागरिकाला नाही - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त): 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचार निमित्त प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेसचे नाना पटोले आणि येथील संत तनपुरे महाराज मठ यामध्ये काँग्रेस मेळावा प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, की माझा मित्र  रवी आमदार भारत नाना भालके यांचे माझे संबंध होते. विधानसभा अध्यक्ष असताना भारत नाना भालके याने शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रयत्नावर विकासाच्या प्रश्नावर नेहमी विधानसभेत आवाज उठत होते मी त्यांना किती वेळा जरी समजून सांगते ते ऐकत नव्हते ते प्रयत्नासाठी चिकाटी धरून नेहमी खड्या आवाजात बोलत होते. भारत नानाजी तळमळ बघून मी शेवटी त्यांना म्हणालो की बोला पांडुरंगा. यावेळी भारत नाना यांनी मगरीच्या पाचगावच्या पाणी प्रश्नाची योजना हाती आलेल्या अडचणी याची चर्चा केली. ओबीसी विषयी भाजप राजकारण करत आहे ओबीसींची जनगणना करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असताना त्याबाबतची माहिती विषय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात आकडा सांगितलं नाही व  माहिती दिली नाही केंद्र सरकार हे महाराष्ट्राच्या राजाकडून प्रति लिटरपेट्रोल साठीप्रति लिटर 18 र रुपये जमा करत आहे कडून कडून चार रुपये कर घेत आहेत. भाजपच्या राजवटीत करणार रोगाचा संसर्ग वाढला असल्याचे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

          यावेळी काँग्रेस कार्याध्यक्ष व आमदार पुणे ताई शिंदे आमदार अरुण लाड जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील उत्तम जानकरतालुकाध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेसचे नितीन नागणे शंकर सुरवसे संदीप मांडवे सुहास भाळवणी नगर राजू उराडे. आधी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages