शिवस्वराज्य संघटनेच्या माढा तालुकार्याध्याक्षपदी मिथुन ढवळे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त) :- नुकतीच शिवराज्य संघटनेची बैठक पंढरपूर येथे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अकोले चे युवा नेते मिथुन ढवळे, यांची माढा तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात. आल्याचे या बैठकीवेळी जाहीर केले. माढा, कळवण, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यातील काही दुष्काळी भागातील अनेक प्रश्नांसह महिला युवती युवक गोरगरीब शिक्षक पत्रकार तसेच वकील, वृत्तविक्रेते, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी सर्व जातीधर्माचा युवकांना बरोबर घेवून सामाजिक कार्य आणि यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली. यावेळी शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष निलेश भुईटे, संस्थापक खजिनदार अभिजीत चवरे, संस्थापक सचिव चैतन्य शिंदे, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार साठे, चंदवड तालुकाध्यक्ष श्रावण शिंदे, प्रश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सुरेखा जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा आशा मोरे, नाशिक शहराध्यक्षा संजना पगार, नाशिक मध्य शहराध्यक्षा वैशाली चव्हाण, नाशिक शहरकार्यध्या सिंध पगार, सिन्नर तालुकाध्यक्ष योगेश भानुदास चिने, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
संघटनेचे माध्यमातून जनसामान्यांचे,अपंग, मूकबधिर, शे तकरी, कष्टकरी, शेतमजुर, विद्यार् थी, विद्यार्थीनी, बेरोजगारांना न्याय मिळवून देवून सर्व प्रश्न सोडवने बाबत नवनिर्वाचीत येवला तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे कळवण विद्यार्थी तालुकाध्यक्ष किरण बागुल व माढा तालुकाध्यक्ष नागनाथ चांदगुडे टेंभुर्णी तसेंच अकोले गावचे नूतन कार्याध्यक्ष मिथुन उर्फ सागर बलभिम ढवळे, यांनी आश्वासन देवून आपली जवाबदारी पार पाडने साठी कटिबंध राहतील असे आश्वासन नव निर्वाचीत अध्यक्षांनी वरिष्ठांना दिलेले असून माढा, पुणे, नंदुरबार, जळगाव खान्देश, बीड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी व अकोले गावातून आणि तालुक्यातील प्रत्येक गावातून युवकांनी या सामाजीक संघटनेमध्ये सहभागघेने बाबतचे आवाहन माढा तालुकाध्यक्ष नागनाथ चांदगुडे व माढा तालुकार्याध्याक्षपदी मिथुन बलभिम ढवळे यांनी केलेले आहे.यावेळी निवडचे पत्र देताना पै.अकोले गावचे सरपंच सतिश सुर्वे,आर.पी.आयचे रमेश पवार,धनराज गायकवाड युवा नेते सचिन ढवळे, बळीराम उपसमिळ, संजय पवार, सुरेश सुर्वे, प्रशांत नवले, ज्योतीराम ढवळे उपसरपंच, अक्षय ढवळे, प्रसन्न भांडे, बालाजी बोबडे, सतिश गायकवाड, रणजित ढवळे, बालाजी गायकवाड, अरविंद गायकवाड, महेंद्र गायकवाड, रणजित कोरे, महेश पाटील, वरील निवडी बाबत या सर्व मित्र मंडळींनी नवनिर्वाचीतांचे अभिनंदण व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments