महिला पोलीस व सफाई कामगार महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 9, 2021

महिला पोलीस व सफाई कामगार महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव

 महिला पोलीस व सफाई कामगार महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा उपक्रम


कुर्डुवाडी  (कटुसत्य वृत्त ) :-  जागतिक महिला दिनानिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना यांच्यावतीने कुर्डुवाडी पोलीस स्टेशन येथील कार्यरत महिला पोलीस कर्मचारी तसेच लऊळ ता.माढा येथील महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनचे माढा तालुका अध्यक्ष दादासाहेब घुगे,कुलदीप लोकरे,शिवाजी लोकरे,बापू घुगे,परशुराम बोडके, रमेश डिकोळे,अनिकेत भोंग व इतर कृषी मित्र परिवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages