प्राप्तीकर गणनेसाठी कागदपत्रे सादर करावी

सोलापूर, (कटूसत्य. वृत्त.): जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्त वेतनधारकांनी प्राप्तीकर गणनेसाठी त्यांनी केलेल्या बचत, देणगी, विमा, पॅन कार्ड आदी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे.
कागदपत्रे 5 जानेवारी 2021 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय येथे जमा करण्याचे आवाहन श्रीमती कोळी यांनी केले आहे.
0 Comments