Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद पवार का नारा है! हर किसान हमारा है!! समविचारी शेतकरी संघटनेची घोषणा

शरद पवार का नारा है! हर किसान हमारा है!! समविचारी शेतकरी संघटनेची घोषणा


सोलापूर (क.वृ.):- केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय (पुनम गेट) येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जाहीर आंदोलन करण्यात आले.

यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या आंदोलनाला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश प्रवक्ता मनोहर सपाटे, जेष्ठ पदाधिकारी जनार्दन कारमपुरी, ज्येष्ठ नेते राजन जाधव, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष निशांत सावळे, उपाध्यक्ष मनिषाताई माने, माजी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार, ज्येष्ठ नेते व पदाधिकारी जावेद खैरदी, सोशल मीडिया शहराध्यक्ष प्रमोद भोसले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष तनवीर गुलजार, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक पदाधिकारी सागर चव्हाण, सरचिटणीस बसवराज कोळी, शामराव गांगर्डे, संजय मोरे, युवक पदाधिकारी सोमनाथ शिंदे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अजित पात्रे, VJNT शहराध्यक्ष रुपेश भोसले, सोशल मीडिया कार्याध्यक्ष युवराज माने, सरचिटणीस सागर शितोळे, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव वसीम बुरहान, अनिल बनसोडे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष राजू कुरेशी, अल्पसंख्यांक सेलचे गफुर शेख, सरफराज शेख इरफान शेख, विद्यार्थी सेलचे अक्षय शिंदे, ओबीसी सेलचे मोबीन शेख, हाजी जैनुद्दीन नदाफ, आखिल शेख, शरीफ इनामदार, रिझवान शेख, युवकचे पदाधिकारी विक्रांत खुणे, मुसा आत्तार, विशाल कुलकर्णी, आशिष पसंती, सरफराज बागवान, जनक पारवे, सूरज माने, अभिषेक वाघमोडे, प्रशांत फाळके तसेच संजय मोरे माडगी पोस्टर अलमोददिन नाईकवाडी, प्रसाद कलागते, दीपक जाधव, राज बीटला, सनी अलकुंटे, मोहम्मद इंडीकर, मकबूल मुल्ला, जाहिद शेख, वाहतूक आघाडीचे विकी घाटअंगरे, महिपती पवार, अमोल कुलकर्णी, महादेव जावळे, साहिल शेख, महेश कलबुर्गीवाले, सदानंद सुरवसे, प्रकाश झाडबुके, ज्योतिबा गुंड, शत्रुघ्न माने, दीपक जाधव, महिला पदाधिकारी शोभा गायकवाड, मार्था असादे, लता ढेरे, लता फुटाणे, सुनिता गायकवाड, मनीषा नलावडे, वंदना भिसे, सुनंदा साळुंखे, मंगल सोनकांबळे, अश्विनी भोसले, संगीता मोरे, गौराताई कोरे, जयश्री नाकोड, सीमा चव्हाण, शोभा सोनवणे, वसीम खान, नसीमा शेख, शशिकला कस्पटे, मीनाक्षी कांबळे, आशालता दीक्षित, आरती हुल्ले, सिया मुलानी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Reactions

Post a Comment

0 Comments