संभाजी राजे महाध्दार चरणी नतमस्तक


तुळजापूर दि.१०(क.वृ.):- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शुक्रवार रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यानंतर खा छञपती संभाजी राजे कोरोना पार्श्वभूमीवर मंदीर भाविकांन साठी बंद असल्याने राजमाता जिजाऊ महाध्दार चा पाहिल्या पायरीवर देविची खणानरळाने ओटी भरुन नतमस्तक होवुन देवी दर्शन घेतले व देवीदर्शना नंतर मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळू दे, असे नतमस्तक होवुन साकडे घातले.
0 Comments