पंचायत समितीचे स्लँबचे प्लास्टर कोसळले

तुळजापूर दि.२(क.वृ.): येथील पंचायत समिती मधील प्रशाषण विभागातील छताचे प्लाँस्टर कोसळण्याची घटना बुधवार दि2रोजी प्लाँस्टर कोसळण्याची घटना सकाळी 9.30 वाजता घडली.
कार्यालयीन कामात हे छताचे प्लाँस्टर न कोसळल्याने जिवीत्त हानी झाली नाही. या बाबतत अधिक माहीतीअशीकी पंचायत समिती मधील घरकुल शेजारी असणाऱ्या प्रशाषण विभागातील छताचा स्लँब अचानक कोसळल्यानै यात ऐका काँम्पट्युरचे नुकसान झाल्याचे समजते घटना घडताच ऐझीकट्युव इंजिनिअरने पाहणी केली .
सदरील इमारतीचे स्लँबचे प्लास्टर कशामुळे कोसळले याचे नेमकेकारण चौकशी अंती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे तालुक्यातील जुन्या शाषकिय कार्यालयांचा इमारतींची तपासणी करणे गरजेचे बनले आहे. या दुर्घटनेत किती अर्थिक नुकसान झाले हे माञ अजुन स्पष्ट केले नाही.

0 Comments