कोरानाने पालकत्व हिरावलेल्या विध्यार्थांंचा मदतीसाठी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे मदतीचे अभियान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2020

कोरानाने पालकत्व हिरावलेल्या विध्यार्थांंचा मदतीसाठी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे मदतीचे अभियान

 कोरानाने पालकत्व हिरावलेल्या विध्यार्थांंचा मदतीसाठी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे मदतीचे अभियान


तुळजापूर दि.१५(क.वृ.):- राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतिने ज्या पालकांचे वडील कोरोनाने मुत्यु पावले आहेत अशा पाल्यांना शिक्षणासाठी अर्थिक मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विध्यार्था पालक अभियान सुरु केले असुन तरी दानशुर मंडळी नी यात अर्थिक मदत करण्यासाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष दुर्गश सांळुके यांनी केले आहे.

चला कोविड विध्यार्थीं पालक होवु या टॅग लाईन खाली. राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड विध्यार्थीं पालक अभियान मंगळवार दि.१६ पासुन जिल्हयात आरंभ करण्यात आले असुन या अभियनाचा माध्यमातून ज्या विध्यार्थांचे पालक कोरोना मुळे मयत झाले आहेत अशा पाल्यांचा शिक्षणाचा ऐकुण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी  दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हे अभियान राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसने सुरु केले आहे. तरी जास्तीत जास्त दानशूर व्यक्ती नी व विध्यार्थांंनी व्हावै असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानात  सहभागी होवुन कोरोना मयत पालक व विध्यार्थीं  यांच्या तील दुवा बनण्याचे काम येणाऱ्या काळात  राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस करीत आहे तरी यात दानशूर व्यक्तींनी सहभाग नोंदवुन सामाजिक बांधलकी जोपासण्याचे आवाहन राष्ट्रवादीविध्यार्थीकाँग्रेस जिल्हाअध्यक्ष दुर्गश सांळुके यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages