Hot Posts

6/recent/ticker-posts

लघुव्यापार व्यावसायिकांना त्वरित परवानगी द्यावी -जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप

             लघुव्यापार व्यावसायिकांना त्वरित परवानगी द्यावी 
                         -जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप


टेंभुर्णी -[ प्रतिनिधी ]

टेंभुर्णी दि. 20
सोलापूर जिल्ह्यातील लघुव्यापार (कापड,चप्पल ई.) गेल्या पाच महिन्यांपासुन बंद असून आठवडा बाजारामध्ये बसुन आपला उदरनिर्वाह करणा-या व्यापा-यांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून सध्या आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर राहीले नाही तरी लघुव्यापार व्यावसायास परवानगी द्यावी असे निवेदन  कुर्डूवाडी प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष  सचिन जगताप,जिल्हा सचिव सुहास टोणपे,माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप*

या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर उमेदवार  मनोज गायकवाड,दिनेश  जगदाळे,सचिन खुळे, भारत लटके, सतीश चांदगुडे,अविनाश पाटील, अमोल पाटील, प्रकाश नागटिळक, आबासो गोरे, भैय्या माने, अभय पाटील,  शंकर नकाते, संतोष वाळुजकर,अशोक गावडे, श्रीकांत वाळुजकर,शांतीलाल वाळुजकर, दिपक काटकर ईतर उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments