टेंभुर्णी MIDC असोशिएशन यांच्या वतीने परप्रांतातील नागरीकांना जेवन
टेंभुर्णी
[प्रतिनिधी ] : जगामध्ये कोरोनासारख्या रोगाने थैमान घातला असल्याने भारता बरोबर महाराष्ट्रात लाकडाऊन झाल्यानंतर विविध शहरातून आपल्या गावाकडे
जाणाऱ्या लोकांची टेंभुर्णी येथे शासनाच्या वतीने 80 ते 90 महिला व पुरुष
लोकांची तात्पुरत्या निवासाची सोय टेंभुर्णी येथे करण्यात आली त्या
नागरिकांना दि .१०/४/२०२० रोजी संध्याकाळी ७ वाजता इंडस्ट्रीयल असोशिएशन ऑफ
टेभुर्णी यांनी जेवनाची व्यवस्था केली . यावेळी आपले गावचे जेष्ठ
पत्रकार सदाशिव पवार ( आण्णा ), सतिश चांदगुडे साहेब , गणेश चौगुले,
यांच्या उपस्थितीत व . उदयोजक अमोल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच
राजेंद ढेकणे MIDC अध्यक्ष ,राजु येवले उपाध्यक्ष , प्रविण खांडेकर सचिव ,
तसेच सदस्य सतोष जाधव, दत्तात्रय काळे , अनिल घोळवे साहेब, बबलु तोडकर,
तसेच किशोर भोर , काळे साहेब जेवन बनवुन देणारे धर्मराज कुठे हे उपस्थित
होते .

No comments:
Post a Comment