यलमर मंगेवाडी गावात दानशूर लोकांकडून जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या १०० किटचे वाटप
सांगोला- ६ एप्रिल रोजी सांगोला तालुक्यातील यलमर मंगेवाडी या गावात युवा नेते मा. श्री अमोल खरात, प्रा. बाळकृष्ण कोकरे, माजी सरपंच श्री. अमोल पाटील, पंचायत समितीचे सभापती हणमंत कोळवले, श्री तेजस कोकरे या दानशूर लोकांच्या सहकार्यातून जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या १०० किटचे वाटप करण्यात आले
0 Comments