सोलापूर महानगरपालिका
प्रेस नोट
सोलापूर ; दि.05/04/2020 :- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी उप पंतप्रधान कै.बाबु जगजीवनराम यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर सौ.श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जयप्रकाश अमणगी, सुरेश लिंगराज, नागनाथ जाधव, परशुराम चाबुकस्वार, अशोक खडके, आकाश शिवशेट्टी आदि उपस्थित होते. उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेस विंनती आहे.
कामगार कल्याण व जनता संपर्क अधिकारी
सोलापूर महानगरपालिका
0 Comments