एका चिमुकलीने आपल्या वाढदिवसा निमित्त पोलीसा ना नाष्टा व चॉकलेट वाटुन वाढ दिवस साजरा केला .
मोहोळ;तुम्ही घरात बसा आम्ही तुमचे रक्षण करतो . हे ब्रिद घेऊन चोवीस तास अंगात खाकी वर्दी घालुन नागरीकाना घरात बसा असे अवाहन करणाऱ्या पोलीसा ना एका चिमुकलीने आपल्या वाढदिवसा निमित्त पोलीस ठाण्यात जावुन पोलीसा ना नाष्टा व चॉकलेट वाटुन वाढ दिवस साजरा केला .
येथील कु अलीजा जिलानी खान हिने आपला वाढदिवस मोठा साजरा न करता पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय येथे कर्मचारी. यांच्याबरोबर साधेपणाने साजरा केला .
यावेळी पोलिस ए पी आय अशुतोष चव्हाण, पी एसआय बजरंग बाडीवाले, पोलीस कर्मचारी विलास रणदिवे ,नीलेश देशमुख ,मुन्ना बाबर ,सहायक फौजदार बुरंगे, सूर्यकांत जाधव, महिला पोलीस अनुसया बंडगर ,सतीश पवार . संजय जाधव , अभिजीत घाटे ,डॉक्टर जिलानी खान ,वसीम खान, मंजूर खान ,डॉक्टर गायकवाड, डॉक्टर साळुंखे ,रुकसाना खान , इत्यादी उपस्थित होते

0 Comments