देशासह राज्यात कोरोना महामारीमुळे परिस्थितीत ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय थांबल्याने अनेकांची उपासमार होत आहे.
मोहोळ ; देशासह राज्यात कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या कठीण प्रसंगात सर्व जनच हतबल झाले आहेत .अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय थांबल्याने अनेकांची उपासमार होत आहे. आशा कठीन परीस्थीतीत भुकेल्या ना दोन टाइमचे दोन घास देण्यासाठी येथील अहिल्या उद्योगसमूह समोर आला असून स्वर्गीय अभिजीत क्षिरसागर प्रतिष्ठानच्यावतीने मोहोळ शहरात भुकेल्यांना दोन टाइमाचे अन्नदान करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
स्वर्गीय अभिजीत शिरसागर प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या प्रसंगा निमित्त गोरगरीब व गरजू साठी अन्नदान या कार्यक्रम ची सुरवात करण्यात आली असुन रोज सकाळी ११ ते १ व साय ६ ते ८ या वेळेत अन्नदान करणार आसल्याचे प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी प्रतिष्टान चे संजय क्षीरसागर , सोमेश क्षीरसागर, मुजीब मुजावर, नगरसेवक सुशिल क्षीरसागर, नवनाथ चव्हाण, सागर लेंगरे, प्रशांत गाढवे, तन्वीर शेख, औदुबर वाघमोडे, पप्पू लांडगे, नागजी थिटे, मुन्ना झुंजार, सद्दाम बॉंगे, द्रोणा लेंगरे , अक्षय महामुनी, अतिक मुजावर, गणेश लेंगरे, सुनील गाढवे, प्रदीप शिंगाडे, गणेश लेंगरे,अमोल बेंद्रे, समाधान कोळी
नंदु बरकडे , सागर लेंगरे, नवनाथ चव्हाण, निलेश कुंभार ,तन्वीर शेख ,सोमनाथ कोळी ,उमेश माने भैया हसवले, रामा दुधाळ, देविदास होनमाणे, नवनाथ होनमाणे , राजू सलगर, भैय्या खांडेकर, उत्कर्षं मस्के, नवनाथ दुधाळ, रवी मासाळ
आण्णा पवार तसेच प्रतिष्ठान चे स्वयंसेवक उपस्थित होते.
या अन्न दानामुळे शहरातील गरजू सह वाटसरुना दोन घास मिळनार आहेत .

0 Comments