सध्या विदेशामध्ये,देशामध्ये राज्यामध्ये, धोरणाचा प्रादुर्भाव अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2020

सध्या विदेशामध्ये,देशामध्ये राज्यामध्ये, धोरणाचा प्रादुर्भाव अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे.

सध्या विदेशामध्ये,देशामध्ये  राज्यामध्ये, धोरणाचा प्रादुर्भाव अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे.


कोरणा होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून सर्वजण सध्या चढ्या किमतीने विकले जाणारे सैनी टायझर व मास्क वापरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये गरिबांसाठी काम करणारी म्हणजेच अक्कलकोट मधील वात्सल्य प्रतिष्ठान( वृद्धाश्रम व बालकाश्रम) यांच्यावतीने अध्यक्ष अनुराधा शिवगुंडे यांच्या हस्ते अक्कलकोट नगरपरिषदेच्या कामगारांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत मास्क व सेनी टायझर चे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अनुराधा यांना कर्मचाऱ्यांनी धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages