मोहोळ पंचायत समितीचे सभापती रत्नमला पोद्दार व उपसभापती अशोक सरवदे यांचा भव्य सत्कार समारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, February 16, 2020

मोहोळ पंचायत समितीचे सभापती रत्नमला पोद्दार व उपसभापती अशोक सरवदे यांचा भव्य सत्कार समारंभ

मोहोळ पंचायत समितीचे सभापती रत्नमला पोद्दार व उपसभापती अशोक सरवदे यांचा भव्य सत्कार समारंभ 




नजीक पिंपरी तालुका मोहोळ येथे ग्रामस्थांच्यावतीने मोहोळ पंचायत समितीचे सभापती रत्नमला पोद्दार व उपसभापती अशोक सरवदे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता या सत्कार समारंभाच्या निमित्ताने मोहोळ तालुक्याचे माजी आमदार माननीय राजनजी पाटील आमदार यशवंतजी माने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे मार्केट कमिटीचे सभापती असलमभाई चौधरी जि प सदस्य शिवाजीराव सोनवणे शिवसेने चे तालुका अध्यक्ष अशोक भोसले पंस सदश्य  सिंधूताई वाघमारे , ससुनीताताई भोसले रामराजे कदम  आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages