चेअरब्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 24, 2020

चेअरब्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 चेअरब्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात 

अकलूज ( प्रतिनिधी ) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील संचलित   प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील चेअरब्स इंग्लिश मिडीयम स्कूल, अकलूजच्या वार्षिक स्नेहसंमेलन स्मृतीभवनच्या भव्य रंगमंचावर  उत्साहात संपन्न झाले.  प्रारंभी सहकार महर्षी, अक्कासाहेब व स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील  यांच्या प्रतिमेचे पूजन डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील,  प्रिन्सिपल उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील ,निहानसिंह धवलसिंह मोहिते-पाटील, ईलाक्षीराजे धवलसिंह  मोहिते-पाटील ,जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ,    उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार,सतिश पालकर, सुदर्शन मिसाळ, सुधीर रास्ते, संग्राम भोसले, चंद्रकांत चव्हाण, मयुर माने,राहुल जाधव सौ.रणसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रथम सत्रात झालेल्या कार्यक्रमात प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणदर्शनाचा बहारदार  कार्यक्रम सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.उत्कृष्ट कला सादर करणार्यांना  प्रशस्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दुसर्या सत्रात झालेल्या कार्यक्रमाचा  शुभारंभ अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख यांच्या हस्ते,उर्वशीराजे मोहीते पाटील, नातेपुतेच्या सहकार महर्षी काॅलेजचे प्राचार्य चंद्रकांत कोळेकर,मारूती खटावकर,  गौरव एकतपुरे, मंगेश सोनार, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  पहिली,दुसरी, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुपरवायझर  दिपाली शेंडे मॅडम यांनी केले. त्यांच्या सहकारी शिक्षक स्टाफने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages