लेजंड N.B.K.फॅन्स सामाजिक सेवा संस्था - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 24, 2020

लेजंड N.B.K.फॅन्स सामाजिक सेवा संस्था

लेजंड N.B.K.फॅन्स सामाजिक सेवा संस्था

स्वर्गीय कै. नंदमुरी तारक रामराव यांच्या 24 ता पुण्यतीथी त स्वीय के हिंदुहृदयसमार बालासाहेब ठाकरे यांचा जयंती निमित रक्तदान शिबीर घेण्यात आले असून या कार्यक्रमास उदगाटन प्रमुख म्हणून अभिनेते नंदमुरी बालाकृष्णा यांचे पिये ऑलइंडिया N.B.K. फॅन्सचे कन्येवर जी .एल. श्रीधर, बी.बी.टी. तिलक व कर्नाटक चे N.B.K. फैन्स कन्येवर जी कांताराव व प्रभाग क्र.19 वे लाडके नगरसेवक शहर प्रमुख मा. गुरुशांत दादा धुत्तरगावकर तसेच सभागृह नेते श्रीनिवास करती नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांचे पती श्रीनिवास पुरुड व्यंकटेश कोंडी शिवसेनेचे शहर उपप्रमुख निरजन बोदुल, विठोबा आकेन सचिन गंधुरे अनिल मालक जमादार व लेजंड N.B.K. फैन्स चे व नंदमुरी तारक रामराव यांचे अभिमाने उपस्तिथ होते. या कार्यक्रमास आलेल्या प्रमुखांना सत्कार संस्थेचे अध्यक्ष अंबादास सायपूरव अमितकुमारगडगीयांनी केले वया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन म्हणून नरसिंग सारंगी यांनी पार पडली या कार्यक्रमात उपस्तिथ कार्यकर्ते जनार्दन इजामुरे, रवि चीटिपली श्रीनिवास गणेरी, विष्णु शिंदे, मनोहर माला, आनंद सायपूर, नरेश सायपूर, रामचंद्र तल्लारे, सत्यनारायण पासकंटी, पांडुरंग येशाल, नागनाथ अक्कल, अंबादास म्हंता, रमेश गगुल,   राजू गोली,  रामूल पेंटा,  नागराज गोरंटला,  तिपण्णा गणेरी,तिपण्णा  चिंनाराज, लक्ष्मण मॅडम,रामूल पोतू, याची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages