संभाजी ब्रिगेड तर्फे शिक्षक आंदोलनास जाहिर पाठिंबा
दि. २८/०१/२०२० मुंबई, शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शिक्षकांच्या हक्कासाठी आजाद मैदान, मुंबई येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनास संभाजी ब्रिगेड तर्फे प्रदेशाध्यक्षअॅड.मनोज दादा आखरे व महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या सुचनेप्रमाणे पुणे पदवीधर उमेदवार इंजि मनोजकुमार गायकवाड,सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा सचीव सुहास टोणपे, इंजि रविंद्र कांबळे यांनी सक्रीय सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला.

0 Comments