खामगाव आश्रमशाळेत प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
खामगाव
ता बार्शी)-भारताचा ७५ वा
प्रजासत्ताकदिन खामगाव आश्रमशाळेच्या प्रांगणात
विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आदा प्रारंभी शाळेतील विद्याथ्यांनी गावातून भव्य प्रभातफेरी काढून
देशभक्तीच्या घोषणा देवून विविध सामाजिक विषयांची माहिती दिली त्यानंतर
सकाळी ८.३०वा शाळेच्या प्रागंणात प्रमुख अतिथी व मान्यवरांचा शुभहस्ते
ध्वजारोहण झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे
अध्यक्ष म्हणून बार्शीयेथील वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे तर प्रमुख अतिथी म्हणून
बार्शीतिल प्रसिद्धसनि डॉ. अजित पोकळे आणि दैनिक एकमतचे वार्ताहर
पत्रकार संजय बारबोले उपस्थित होते शाळेतील
विद्यापीनीनी स्वागत गीत म्हणून उपस्थितांचे स्वागत केले.
प्रमुखअतिथींच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्याथ्यांचा
सत्कार करण्यात आला याप्रसंगी विदयार्थ्यांनी प्रजासत्ताकदिन विवधी विचार मांडले कार्यक्रमाचे
प्रमुख अतिथीव अध्यक्ष यांनी
विद्याथ्यांना देशमवती वृक्षसंवर्धन विविध विष्यावर मादिर्शन केले. याप्रसंगी
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डमरे संचालक चेतन डमरे, मुख्याध्यापक
तांबडेसर प्राचार्य सचिन डमरे सर, शिक्षक शिक्षकेत्तर
कर्मचारी,ग्रामस्य विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. खालवाटपानंतर कार्यक्रमाची
सांगता झाली

0 Comments