Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत "जिव्हाळा स्कूलचा" शंभर टक्के निकाल

शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत "जिव्हाळा स्कूलचा" शंभर टक्के निकाल


महाराष्ट्र राज्य कला संचालनालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या, शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिरचा शंभर टक्के निकाल लागला. एलिमेंट्री परीक्षेत एकूण वीस विद्यार्थी बसले होते. त्यापैकी  'A' ग्रेडमध्ये तीन विद्यार्थी तसेच "B" ग्रेड मध्ये सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुदिक्षा जगताप हिने,राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 51 वे स्थान पटकावले तर इंटरमिजिएट परीक्षेत एकोणिस विद्यार्थ्यांपैकी पैकी "A" ग्रेडमध्ये पाच विद्यार्थी व "B" ग्रेड मध्ये आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. "A"  ग्रेड मिळालेले विद्यार्थी सुदिक्षा जगताप ,धनश्री पाटील, सानिका काकडे ,श्रावणी वायचळ दिव्या देशमुख ,प्रतीक्षा सातव, प्रतिक्षा गावडे, स्नेहल खांडे, तर बी ग्रेड मिळालेले विद्यार्थी अक्सा शेख, नेहा प्रसाद, नीतू प्रसाद अस्मिता शिंदे, समीक्षा शिंदे, संकेत कन्हेरे ,आर्यन माढेकर, अक्षता साठे ,संकेत जाधव, ऋतुजा ताकमोगे ,कशीष शहा जियरा बहिरशेठ. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मंगेश लचके व प्रशांत चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापिका-  सारिका गोटे, संस्थापक अध्यक्ष-शिवराज वायचळ, सचिव अजित वायचळ, प्रशासन अधिकारी न. पा.कुर्डूवाडी-सचिन अनंतकवळस, गटशिक्षणाधिकारी-मारुती फडके यांनी अभिनंदन केले. 
Reactions

Post a Comment

0 Comments