उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 10, 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पोलीस वसाहतीची पाहणी
            


पुणे, दि. 10 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केलीपोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत पोलीस कुटुंबियाला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
           यावेळी पोलीस आयुक्त डॉ . के. वेंकटेशमपोलिस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवेअपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदेपोलीस उपआयुक्त संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरेपोलीस उपआयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
              पवार यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटइमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यास्थितीत पोलीस वसाहतीचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलेपोलीस वसाहत परिसरासोबतच पोलीस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केलीपोलीस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्माण करूयाअसा विश्वास  पवार यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages