दोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मूक-बधिर विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अकलूज ( प्रतिनिधी) युवराजदादा दोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव मूक-बधीर निवासी विद्यालय माळशिरस याठिकाणी फळे आणि वही-पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. युवराज दोरकर मित्रपरिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनावश्यक खर्चाला फाटा देत वाढदिवस सामाजिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला असून, हार-फेटे, पुष्पगुच्छ, स्टेटस, साऊंड सिस्टिम, डीजे या गोष्टीला टाळून समाजात चांगला संदेश देण्याचे काम वाढदिवसाच्या माध्यमातून करण्यात आले.तर समाजातील रांजल्या- गांजलेलया, पिचलेल्या लोकांना यापूढे आधार देण्याचे काम युवराजदादा मित्रपरिवारच्या माध्यमातून केले जाणार असूूून, इथून पुढच्या काळात वाढदिवस थाटामाटात न करता सामाजिक कार्यातून केला जाणार आहे याची शाश्वती दोरकर यांनी दिली.यावेळी लहान दिव्यांग मुलांच्या हस्ते केेक कापन्यात आला . तसेच रात्री थंडित रस्त्यावर झोपलेले बेघर, भिकारी, अनाथ लोकांसाठी शालीचे वाटप करण्यात आले. आणि जेवणाचे पॅकेट देण्यात आले .

या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम युवराज दोरकर मित्र परिवार यांनी घेतले.
0 Comments