सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या स्मृती दिनानिमित्त आभिवादन कार्यक्रम
सोलापूर - १९ जानेवारी २०२० सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराण प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त सातरस्ता येथील त्यांच्या अश्वारुढ पुतळ्यास*माजी महापौर नलिनीताई चंदेले यांच्या हस्ते *माजी आमदार निर्मलाताई ठोकळ कार्यध्यक्ष अरुणकुमार शर्मा ब्लॉक अध्यक्ष सुराजसिंह लोधा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करुन आभिवादन करण्यात आले. यावेळी सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टु ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड भटक्या विमुक्त युवक काँग्रेस अध्यक्ष युवराज जाधव उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे अशोक लांबतुरे अनुपम शहा डॉ आप्पासाहेब बगले नुरअहमद नालवार राजेश झांपले रमेश फुले परशुराम सत्तरवाले लखन गायकवाड हाजीमलगं नदाफ लतिफ मल्लाबादकर रजाक कदरी मन्सुर गांधी महेद्रं वाकोडे नितीन भिसे हाजी महमुद शेख करीम शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments