Hot Posts

6/recent/ticker-posts

वाढदिवसानिम्मित विध्यर्थिनीस घेतले दत्तक

वाढदिवसानिम्मित विध्यर्थिनीस घेतले दत्तक      
    
  वीर कोतवाल शिक्षण संस्था ,सोलापूर यांचे अंतर्गत दत्तक पालक योजना मध्ये आज ,प्रभाकर दिगंबर भालेकर जिल्हा अध्यक्ष नाभिक एकता मंच ,सोलापूर यांच्या वाढदिवसानिम्मित कु संस्कृती संतोष चौधरी (बार्शी) या पाचवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीस दत्तक घेतले असून तिच्या इयत्ता दहावी पर्यंत तिला शिष्यवृत्ती देणार आहेत, त्यांची संस्था आभारी आहे.
          या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा ज्ञानेश्वर काळे, उपाध्यक्ष   भगवानराव काशीद ,सचिव भीमराव गंगधरे ,खजिनदार विजयकुमार माने, विकास तिर्हेकर , गणेश दळवी, सचिन चौधरी,राष्ट्रीय ओबीसी ब्रिग्रेड चे  किशोर शेटे साहेब,जिल्हापरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  देविदास शिंदे, बाळासाहेब राऊत,  सुरेश वाघमोडे साहेब,गणेश शिंदे सर, ,वर्षा शिंदे, गणेश चौधरी, कुमार अतिष भालेकर, दत्ता भुसे, भालेकर कुटुंबीय उपस्थित होते, सर्वांनी मा, प्रभाकर भालेकर याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments