पंढरपूर येथील स्मशानातील सोने चोरीवरून जनहित शेतकरी संघटनेचा मुख्याधिकार्याला ईशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 10, 2020

पंढरपूर येथील स्मशानातील सोने चोरीवरून जनहित शेतकरी संघटनेचा मुख्याधिकार्याला ईशारा

पंढरपूर येथील स्मशानातील सोने चोरीवरून जनहित  शेतकरी संघटनेचा मुख्याधिकार्याला ईशारा
                         (योग्य ती कारवाई न केल्यास टेबलावर मृतदेह आणून ठेवणार)





पंढरपूर /प्रतिनिधी: पंढरपूर येथील स्मशानभूमी एखाद्या मृतदेहाचे दहन केल्यानंतर त्याचा तिसरा दिवस होण्यापूर्वीच त्यांनी सहन केलेल्या मृतदेहाची हाडे व माती सोन्याच्या हव्यासापोटी चोरून नेली जात आहे त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची अवहेलना व विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.हा प्रकार उघड झाल्यानंतर या माती चोरांनी दुसरीच पाठीवर माती त्या ठिकाणी आणून टाकली मात्र त्या मातीत हाडे खेळणी नातेवाईकही अचंबित झाले. हा प्रकार रोखण्यासाठी स्मशानभूमीत आता सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे.पंढरपूर येथे गेल्या दोन दिवसापूर्वी स्मशानभूमीत एक एका मयत व्यक्तीची दहन केले होते जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईक या ठिकाणी गेले असता दहन केलेली जागा पूर्णपणे मोकळी व साफ करून ठेवल्याची निदर्शनास आले.

मात्र हेच नातेवाईक तिस-या दिवशी त्या ठिकाणी माती करण्यासाठी येणार असल्याची माहिती चोरी करणार यांच्या लक्षात आली म्हणून त्यांनी झालेल्या प्रकाराची वाच्यता टाळण्यासाठी ऐन रात्रीत एक पाटीवर इतर ठिकाणची माती आणून टाकली माती पडत असताना त्याचे नातेवाईक मयत झालेल्या व्यक्तीची राख आपल्या शेतात समाधी बांधण्यासाठी ठेवत असतात मात्र या ठिकाणी माती सावता नातेवाईकांना त्या मातीमध्ये एक लोखंडी रॉड आढळून आल्याने त्या ठिकाणी हा रोड कुठून आला त्यामुळे नाही नातेवाईकांही ही झाले.
झालेल्या प्रकार यांनी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला व मयत झालेल्या व्यक्तीचा अपघात झाला नव्हता कोणतीही हाड फॅक्चर नव्हते मग त्यांच्या मातीमध्ये हा लोखंडी रॉड कुठून आला असा प्रश्न उपस्थित केला.
 या नातेवाईकांनी उव्दिग्री होत आमच्या नातेवाइकांच्या मातीचे विसर्जन करता दुसऱ्याच्या मातीचे विसर्जन करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले याबाबतचे लेखी निवेदन पंढरपुरचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य अधिकाऱ्यासमोर मृतदेह ठेवण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे त्यामुळे नगरपालिका कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.यावेळी प्रभाकर देशमुख, राजाभाऊ हबाळे, ज्ञानेश्वर भोसले, सुरेश नवले, श्रीकांत नलवडे, संतोष कांबळे, विशाल वाकसे, मारुती भुसनर, सुरज गुटाळ, आमिन शेख, सचिन आटकळे, सचिन भुसे, आप्पा भुई, नाना शेंडगे, संदीप शिंदे, राजू सुरवसे, सुनील तुपसैंदर, सचिन कारंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages