सिद्धेश्वर वन विहार येथे ई बर्ड प्रणाली बाबत कार्यशाळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 24, 2020

सिद्धेश्वर वन विहार येथे ई बर्ड प्रणाली बाबत कार्यशाळा

सिद्धेश्वर वन विहार येथे ई बर्ड प्रणाली बाबत कार्यशाळा 


वनविभाग सोलापूर व नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या  संयुक्तविद्यमाने  सिध्देश्वर वन विहार येथ नेचर कॉन्झर्वेशन फौंडेशनच्या पुजा पवार यांनी ई बर्ड प्रणाली बद्दल मार्गदर्शन केले  eBird India Portal कार्यशाळेच्या नियोजन श्रेय केदार ढेपे, सारंग म्हमाणे, शिवकुमार मोरे, सुगातो सादूखान व दाऊत शेख यांनी केले होते आधी नोंदवहीत पक्ष्यांबद्दल माहिती नोंदवित असत पण आता ebird india portal या संकेतस्थळावरून Online पध्दतीने सुद्धा पक्ष्यांची माहिती चेकलिस्ट तयार करता येऊ शकते व आपणाला एका क्लिकवर पूर्ण जगभरातील पक्ष्यांविषयीची माहिती एका क्षणार्धात उपलब्ध होऊ शकते याचे सर्वांना मार्गदर्शन या कार्यशाळेत देण्यात आले  पक्षीमित्रांसाठी ही एक बौद्धिक मेजवानीच होती...   या कार्यशाळेत जवळपास ४० ते ५० च्या संख्येने पक्षिमित्र उपस्थित होते... यावेळी नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे भरत छेडा, अजित चौहान, संतोष धाकपाडे, सोमानंद डोके, नागेश राव, डॉ किशोर वाघमारे, अय्युब पत्तेवाले, पंकज चिंदरकर, राजाराम वेदपाठक, महादेव डोंगरे, रत्नाकर हिरेमठ, केदार ढेपे, रेवण कोळी, अजय हिरेमठ, विनय गोटे, मोहित जवळगेकर, अनिल जोशी, राहुल जोकारे, ओंकार भुरळे, शुभम अक्षंतल, आदित्य घाडगे, शुभम बाबानगरे तसेच ज्येष्ठ पक्षी अभ्यासक नरेंद्र बाबा गायकवाड, प्रा. निनाद शहा व युगंधर फौंडेशनचे रशमी माने अॕनिमल राहतचे डॉ राकेशकुमार चित्तोडा आणि वन विभागाचे कर्मचारी रामभाऊ निरवणे आदी उपस्थित होते. तसेच दिव्य मराठीचे विनोद कामतकरव रामदास काटकर  व  शितलकुमार कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages