अतिकअहमद शेख यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 1, 2020

अतिकअहमद शेख यांचे निधन


­­­अतिकअहमद शेख यांचे निधन 


 (प्रतिनिधी) अकलुज शंकरनगर अकलूज येथील युवा अभियंता अतीकअहमद महंमद शेख (वय २५) यांचे गुरुवारी पुण्यात अपघाती निधन झाले. अकलूज येथील जेष्ठ पत्रकार एम.एम.शेख यांचे ते पुत्र होत .अतिकअहमद शेख हे पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण करून एमबीएचे शिक्षण घेत होते .गुरुवारी रात्री एका ट्रकने जोराची धडक दिल्याने या अपघातात त्यांचा मृत्यू झाला . शुक्रवारी अकलूज येथील मुस्लिम दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आजी,आई-वडील व धाकटा भाऊ असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages