दीपक आबा साळुंखे - पाटील यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 8, 2020

दीपक आबा साळुंखे - पाटील यांचा सत्कार

अजित पवार महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व ; जुबेर बागवान
                          दीपक आबा साळुंखे - पाटील यांचा सत्कार

सोलापूर - ( प्रतिनिधी ) -  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व असल्याचे सांगतानाच माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणखी मजबूत होण्याला बळ मिळेल,असा विश्वास सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाच्या व माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते बोलत होते.सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगोला येथे जाऊन माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांचा सत्कार केला.
  यावेळी शिवराज जाधव,अल्ताफ बागवान आणि इरफान कामले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages