लेजंड N .B .K .फॅन्स व सामाजिक सेवा वतीने अध्यक्ष अंबादास सायपूर यांच्या हस्ते B .J .M .S .ग्रुप व शिवलोक प्रतिष्ठान सक्षम सामाजिक संस्था अध्यक्ष माननीय प्रशांत हिबारे यांचा सत्कार करण्यात आला सामाजिक कार्य करणे दिसतंय तेवढ सोपं नसत आपला संसार व कामकाज सांभाळात इतरांसाठी वेळ काढणे फार अवघड असतो तरी आपण सर्वजण समाज कार्यासाठी वेळ देता हा आनंद व कौतुकाचा विषय असल्यास प्रमुख पाहुणे प्रशांत हिबारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सोलापूर पूर्व भागात लक्ष्मी-नारायण 70M .M . थिएटर चे मालक श्री देविदास गुंडेती यांनी सर्व कार्यकर्त्यांनी तसेच अंबादास सायपूर यांचे आभार मानले कारण सोलापुरात अनेक N .B .K फॅन्स आहेत व सर्वजण बाळकृष्ण यांच्या नवीन चित्रपटाच्या वेळेस,फटाकेबाजी,मोठे मोठे हार घालून किंव्हा इतर मागीने चित्रपटाचे स्वागत करताना मात्र N .B .K .लेजंड फॅन्स गोरगरिबांना साड्या,खाऊ वाटप करून सामाजिक हींच जपत्तात यांचा मला फार अभिमान असल्यास म्हंटले.या कार्यक्रमात सोलापूर शहर उपाध्यक्ष N .B .K .फॅन चे चीटटिपली,अमितकुमार गडगी व्यंकटेश कोंगारी,आनंद सायपूर,श्रीनिवास गणेरी,नरेश सायपूर,नारसिंग सारंगी,श्रीनिवास म्हेत्रे,रामचंद्र तालारे,रमेश भाई मंताटी,विष्णनु शिंदे बाळकृष्ण बोडूल,सत्यनारायण पासकनट्टी,पांडुरंग येशाला,लक्ष्मण भंडारे,नागनाथ अक्कल,चंद्रकांत सरंगी,राजू ईपा,रेवनाथ,सोमा,नागेश अभंगे,अंबादास म्हंता,रमेश गणूल यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment