सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने काँग्रेस पक्ष स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे झेंडा वंदन शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, माजी महापौर नलीनी चंदेले, आरिफ शेख, अलकाताई राठोड, प्रा. सुशिलाताई आबुटे, नगरसेवक शिवा बाटळीवाला, विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष बाबा करगुळे, vjnt सेल अध्यक्ष भारत जाधव, मागासवर्गीय अध्यक्ष NK क्षीरसागर, AD चिनिवार, तिरुपती परकीपंडला, सातलींग शटगार, हाजी मैंनुद्दीन शेख, सुमन जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, AA पठाण, बसवराज म्हेत्रे, केशव इंगळे, सुनील रसाळे, शकुर शेख, विवेक कन्ना, अनुपम शहा, संजय गायकवाड, अनिल मस्के, अप्पसाहेब बगले, सुभाष चव्हाण, नासिर खान, भोजराज पवार, भारतीताई इप्पलपल्ली, नूरअहमद, बिट्टू कुरेशी, मन्सूर गांधी, नारायण पावटे, सुभाष वाघमारे, संजय भंडारे, गोपाळ मामड्याल, चंदू टिक्के, बशीर शेख, मेजर शिंदे, रियाज नाईकवाडी, गुलाम शेख, VD गायकवाड, रजाक कादरी, रफिक चकोले, मीनाक्षी बंकांपुरे, संध्या काळे, प्रमिला तुपलवंडे, अनिता भालेराव, मुस्कन शेख, वीणाताई देवकते, कमरुणीसा बागवान, नीता बनसोडे, मुमताज तांबोळी, किरण नंदूरकर, मोनिका पवार, प्रियांका डोंगरे, जुलेखा विजापूरे, कुंलसुमबी करणकोट, सौ इम्रानपुरे, महेंद्र वाकोडे, विकास येळेगावकर, मेहमूद शेख, मल्लिनाथ सोलापुरे, युसूफ मडकी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल चे अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले.

0 Comments