फडणवीस सरकारला उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 27, 2019

फडणवीस सरकारला उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत

फडणवीस सरकारला उद्याच सिद्ध करावे लागणार बहुमत


            नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ‘महाराजकीय नाट्या’बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages