नागनाथ विद्यालयाला शालेय शुटींग बॉल विभागीय स्पर्धेत तिहेरी मुकूट.
सोलापूर येथे संपन्न झालेल्या शालेय शुटींग बॉल विभागीय स्पर्धेत नागनाथ विद्यालय आला घवघवीत यश मिळाले असून औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सतरा वर्ष मुले सतरा वर्षे मुली व एकोणीस वर्षे मुली यांनी पुणे शहर नगर ग्रामीण नगर शहर या संघाचे पराभव करत अंतिम लढत सोलापूर शहर सघाचा सलग सेटमध्ये पराभव केला व विजय मिळविला सतरा वर्षे मुले विजयी शाहिद शेख ऋतुराज देमूख अज्ञानसिद्ध शेंडगे आशिष पडतुरे चंद्रशेखर आतकरे समीर शेख स्वप्निल दळवी निशांत वाघमोडे पर दिन मुलांनी सोहेल शेख सतरा वर्ष मुली विजय अंकिता घागरे ईशा भवर महेक पठाण शिवाली कुंभार स्मिता नायकुडे सिमरण मुलांनी दिव्या घुगे निकिता शिंदे धनश्री बनसोडे मयुरी करणे एकोणीस वर्षे मुली पूजा राऊत सृष्टी फडतरे प्रेरणा खंदारे सानिका काळे दीक्षा डोंगरे नेहा शिंदे रुपाली जाधव निशिगंधा सुरवसे सिद्धी महाजन अंजली कावरे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य बशीर बागवान उपमुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड उपप्राचार्य गडदे पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला या यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन तालुका क्रिडा समन्वयक संभाजी चव्हाण क्रीडाशिक्षक आबाराव गावडे समीर शेख कल्याण वागज प्रताप क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी खेळाडूंना सत्कार प्रसंगी दिलीप दीक्षित निळकंठ शिंदे शंकर काळे नागेश साळुंके सुनील गायकवाड शिक्षक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment