खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकू हल्ला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 16, 2019

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकू हल्ला

उस्मानाबाद ब्रेकिंग 

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वर चाकू हल्ला 
पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने केला हल्ला. 
हातात हात देवून दुसऱ्या हाताने केला चाकू हल्ला, 
पोटावर झालेला वार हातावर आणि मनगटावर, हातातील घडयाळवर  चाकूचा वार बसल्याने खासदार जखमी.पण सुखरूप.
घटनास्थळी पोलीस पोहचले, हल्लेखोर तरूण पळून गेला 
सेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गावात रस्त्यावरून चालत जात असताना घडला प्रकार



मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे .माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे .सुदैवाने जखम खोल नाही .  शिवसेना , भाजपा आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच  माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाना विनंती आहे की शांतता राखावी . आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे , प्रचाराचे थोडेच दिवस शिल्लक आहेत , अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही . 
         आपलाच - ओमराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages