सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 8, 2019

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन


सोलापूर :- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या   धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास मा.आयुक्त दिपक तावरे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर उदयान बुधवारपेठ येथील पुर्णाकृती पुतळयास तसेच मिलिंद नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरणाभुमी (अस्थिविहार) येथे अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मा.आयुक्त यांनी सर्व शहरवासियांना धम्म चक्र प्रवर्तन दिन व विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आले. 
याप्रसंगी नगरअभियंता संदिप कारंजे, कामगार कल्याण अधिकारी विजयकुमार कांबळे, सार्व.आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, सार्व.उपअभियंता विजय राठोड, प्रभाकर दुभाषी, नितीन गायकवाड, मिटकॉन अधिकारी अमर कांबळे, विजयकुमार आबुटे, दिपक बनसोडे, दयानंद बनसोडे आदिसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages